महाविहार बावरीनगर दाभड

• शासन निर्णय :-
1. शासन निर्णय क्रमांक: विकास 2004/प्र.क्र.45/यो-7 दि.04 जून 2004
2. शासन निर्णय क्रमांक: तीर्थवी 2002/658/प्र.क्र. 89/2002/नवी-18 दि.24 ऑगस्ट 2004
3. शासन निर्णय क्रमांक:बैठक-2009/प्र.क्र.670/विघयो-1 दि.27 जुलै 2009
4. शासन निर्णय क्रमांक:विघयो -2010/प्र.43/विघयो-1 दि.13.07.2010.
5. शासन निर्णय क्रमांक: तीर्थवी-2011/प्र.क्र.651/योजना-7 दि.16 नोव्हेंबर 2012

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाकरिता अनुसूचित जाती उपयोजना राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या दृष्टीने ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे साठी महाविहार बावरीनगर दाभड ता.अर्धापूर जि. नांदेड या क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ध्यान केंद्र, बहुउद्देशीय सभागृह, भिक्कू निवास, भिकुंनी निवास, श्रामणेर व अंगारक निवास, भोजन कक्ष, डारमिटरी, अशोकस्तंभ, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते इत्यादी बांधकामासाठी शासन निर्णय क्र.2009 पत्र क्र.670/विशेष घटका योजना -1 मंत्रालय विस्तार भवन म,मुंबई -32 दि. 29 जुलै 2009 अन्वये बांधकामासाठी रुपये 25 कोटी इतक्या खर्चाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
महावीर बावरीनगर, दाभड ता. अर्धापूर जि. नांदेड हे शासनाने तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. या ठीकाणी मुख्यध्यान केंद्राच्या दगडी बांधकामा करिता अंदाजित किमत रुपये 72.14 कोटी भूसंपादन व इतर तरतुदीसाठी होत असून त्यापैकी रुपये 13.06 कोटी मंजूर झालेले आहे. मुख्य ध्यान केंद्राचे उर्वरित बांधकाम करण्यास रुपये 59.08 कोटींची प्रशाकीय मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव संचालक, समाज कल्याण, म.रा. पुणे यांचा प्रस्ताव क्र.404 दि 10.05.2020 अन्वेये मा. प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभागाकडे सदर करण्यात आलेला आहे.
उपरोक्त प्रमाणे प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेले रक्कम रुपये 25.00 कोटी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मंजूर करून अदा करण्यात आलेली होती. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांनी माहे. ऑक्टोबर 2014 अखेर रु 10,06,99,590/-

Photo Gallery

ऑनलाईन योजना