दैनंदिन माहिती


नांदेड जिल्हा क्षेत्रफळ  10528 चौ.कि.मी
नांदेड जिल्हयातील एकुण तालुके 16
  लोकसभा मतदार‍ संघ 1 संपूर्ण 16 नांदेड
2 अशत:  हिंगोली-1)माहूर 2)किनवट3)हदगांव 4) हि.नगर                    लातूर  1) कंधार 2) लोहा   
विधानसभा मतदार‍ संघ एकूण -9
1)नांदेड उत्तर ,2) नांदेड दक्षिण, 3)भोकर,4)किनवट, 5)कंधार,                     6) मुखेड, 7)देगलूर, 8)हदगांव, 9)नायगांव 
विधानपरिषद मतदार‍ संघ शिक्षकमतदार संघ              -            1
पदविधर मतदार संघ           -            1
स्थानिक स्वराज्य संस्था    -                2
एकूण                                    4
महानगर पालिका  1
एकुण नगरपरिषद 12 
(कुलंवाडी हे ठिकाण तालूका मुख्यालय
 नसले तरी नगर परिषदे मध्ये समाविष्ठ आहे )
एकुण नगरपंचायत 4
एकुण ग्रामपंचायत 1309
नांदेड जिल्हा एकुण लोकसंख्या 3361292
 नांदेड जिल्हयातील अनूसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या 640483
 नांदेड जिल्हयातील अनूसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या 281695
नांदेड जिल्हयातील विजाभज प्रवर्गातील लोकसंख्या 510150
 नांदेड जिल्हयातील इतर मागास वर्ग प्रवर्गातील लोकसंख्या 1732320
 नांदेड जिल्हयातील विशेष मागास प्रवर्गातील लोकसंख्या 196644
अनुसूचित जाती मधील दारिद्रय रेषेखालील कुंटुंब संख्या APL BPL (2011 जनगणेनुसार)
- 10882
नांदेड  जिल्हयातील शासकीय वसतिगृह  संख्या विद्यार्थी संख्या
1 मुलांची एकूण शासकीय वसतिगृह 9 950
2 मुलींची एकूण शासकीय वसतिगृह 7 640
3 भाडयाची इमारतीतील शासकीय वसतिगृह 8
4 शासकीय  इमारतीतील शासकीय वसतिगृह 8
शासकीय निवासी शाळा
1 अनु.जाती शासकीय मुलींची निवासी शाळा माहूर  1 200
2 अनु.जाती शासकिय मुलींची निवासी शाळा हदगांव 1 200
3 अनु.जाती शासकीय मुलांची निवासी शाळा नायगांव (खै) 1 200
4 अनु.जाती शासकीय मुलांची निवासी शाळा उमरी  1 200
 समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी संख्या
1  समाजकार्य महाविद्यालय BSW-                                        232
MSW                                        158
विजाभज आश्रम शाळा संख्या भाडयाच्या इमारती
1 प्राथमिक 45 भाडयाच्या इमारतीत कार्यरत 
2 माध्यमिक  27 भाडयाच्या इमारतीत कार्यरत 
3 कनिष्ठ महाविद्यालय 17 भाडयाच्या इमारतीत कार्यरत 
4 विद्यानिकेतन कमळेवाडी (महाराष्ट्रात एकमेव) 1 भाडयाच्या इमारतीत कार्यरत 
अनु. जाती केंद्रीय आश्रम शाळा प्राथमिक माध्यमिक
9 2
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या घोषीत वस्त्यांची संख्या व अनु.जातीची एकूण लोकसंख्या   
1  एकूण वस्त्यांची संख्या (ग्रामिण) 4149
2 एकुण वस्तीतील अनू.जाती जातीची संख्या (ग्रामिण) 459699
वसंतराव नाईक तांडा/ वस्ती योजना 
1 एकुण तांडयाची संख्या 815
2 एकुण वस्त्यांची संख्या 958
यशवंतराव चव्हाण योजनेअंतर्गत मंजूर/ पूर्ण झालेल्या कामाची संख्या 0
दुकाळग्रस्त तालुके मुखेड तालुका 
1 नांदेड जिल्हयातील एकूण महाविद्यालय संख्या 
कनिष्ठ महाविद्यालय-249
वरिष्ठ महाविद्यालय -65
व्यावसायीक महाविद्यालय- 123
एकूण 437